Saturday, April 4, 2020

सैनिकी जीवनातले वास्तव सांगणारे ‘वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर’

तब्बल अडीच महीने शत्रुच्या ताब्यात राहुन तिथे सहन केलेल्या नरकयातनांचं वर्णन आहे, वालॉन्ग!
एक युद्धबंदी होणं, किती दुर्दैवी असतं, आपल्या परिवाराची, आपल्या देशाची आठवण येऊन व्याकुळ होणं, म्हणजे काय? ह्याचे जिवंत अनुभव शब्दांशब्दांमध्ये अनुभवणं, ह्याचं नाव आहे वालॉन्ग!…
प्रचंड आणि वाचवल्या न जाणाऱ्या शारीरीक यातना, तहानभुक सहन करुन, आपल्या मातृभुमीसाठी तडफडणं, काय असतं? त्या शब्दाच्या पलिकडील संवेदनांना जन्म देतं, वालॉन्ग!…
संख्येने आणि ताकतीने आपल्याहुन कितीतरी पट असलेल्या शत्रुला आपल्या जिद्दीने नमवता येतं, ह्याचं आपल्या रक्तानं लिहलेलं दर्शन आहे वालॉन्ग!…
सर्वानी वाचावे असे अप्रतिम पुस्तक ....

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग मु पो वर्दे ,ता- कुडाळ


आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स यांचे अविरत भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी 
महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी. - सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग 9850845094/9403803087/8668502903

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.