मागील सलग ७ वर्षे "महाराष्ट्र पोलीस" तसेच "इंडियन आर्मी" मध्ये सिग्मा करिअर अकॅडेमी चे उमेदवार सर्वाधिक निवड होत असून याचे सर्व श्रेय सिग्मा अकॅडेमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांना ,मार्गदर्शकांना व अकॅडेमीच्या उमेदवारांसाठी, त्यांच्या भरतीसाठी तळमळीने काम करण्याच्या या सर्वांच्या वृत्तीला दिले जाते . सिग्मा अकॅडेमीत असणारी करडी शिस्त ,वेळापत्रकानुसार दररोज व्यायाम ,टाईमिंग परीक्षा ,ऑनलाईन परीक्षा अँप ,सकाळी व दुपारी दोन्ही सत्रात होणारी लेक्चर्स ,भरपूर संदर्भ ग्रंथ व ग्रंथालयीन पुस्तके ,शांत व प्रशस्त अभ्यासिका ,अकॅडेमीचे स्वतःचे सुसज्ज मैदान ,अनुभवी क्रीडाशिक्षक ,अकॅडेमी मेसचा पौष्टिक आहार व सिग्मा अकॅडेमीच्या उमेदवारांमध्ये आम्ही निर्माण केलेले "वर्दी " बद्दल चे प्रचंड आकर्षण व ती मिळविण्याची प्रखर इच्छा यामुळेच "सिग्मा अकॅडेमी ' चे उमेदवार जिथे भरतीला उतरतात तिथे यशस्वी होतातच असा नावलौकिक व दबदबा आज संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाला आहे . हाच नावलौकिक यावर्षीहि कायम राखण्यासाठी व सर्वाधिक संख्येने आर्मी ,पोलीस भरती होऊन स्वतःच उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ,आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे तयार आहेत त्यांच्या साठी सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव येथे १-मे -२०२० पासून प्रवेश सुरु झाले आहेत .
प्रवेशासाठी संपर्क - सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी -सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग
9850845094 /9403803087 /8668502903
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.