सिग्मा -Online परीक्षा अँप

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा आता online स्वरूपात घेतल्या जातात . त्यामुळे online स्वरूपाच्या लेखी परीक्षेचा सराव सिग्माच्या उमेदवारांना व्हावा म्हणून "सिग्मा करिअर अकॅडेमी " ने स्वतःचे CRK Education नावाचे "Online Mock Test App " तयार केले असून त्यामार्फत सर्व स्पर्धा परीक्षेच्या लेखी पेपरचा सराव Online स्वरूपात करून घेतला जातो .
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांनी CRK Online Mock test App Download करण्यासाठी  येथे क्लिक करा 
अँप डाउनलोड केल्यानंतर activation Pin साठी सौ ओटवणेकर मॅडम 8668502903 यांना संपर्क करावा

No comments:

Post a Comment