ती सध्या काय करते...?
संपूर्ण जग कोरोना व्हायरस सोबत लढत असताना ती सध्या काय करते...?
डॉक्टर - ती सध्या डॉक्टर बनून देशातील सर्व नागरिकांवर नम्रपणे उपचार करतेय.
नर्स - ती सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व स्तरातील पेशंटाना आपुलकीने आरोग्य सेवा देतेय.
पोलीस - ती सध्या 24 तास कडक ऊन, वारा, धुळीमध्ये उभी राहून लोकांना कोरोना होऊ नये, परिस्थिती काबूत रहावी म्हणुन घरी बसण्यासाठी परावृत्त करतेय.
फायर ब्रिगेड - ती सध्या देशात सर्वत्र लॉक डाऊन असताना कुठलीही अघटित घटना घडू नये या साठी तत्परतेने सेवा बजावत आहे.
गृहिणी - घरात बसून सर्व व्यक्ति सोशल मीडिया आणि इतर साधनांचा वापर करून दिवसभर टाईमपास करत असताना ती काटकसरीने पुढील दिवसांचे नियोजन करून गृहिणीची जबाबदारी मात्र 24 तास पार पाडत आहे.
शेतकरी - ती सध्या सगळी माणस घरात अडकली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वांना अन्न धान्य, भाजी-पाला, वेळेत मिळवा आणि देशातला एकही व्यक्ति उपाशी पोटी राहू नये यासाठी दिवसरात्र कष्ट करतेय.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशावरील संकट दूर करण्यासाठी ती सर्व क्षेत्रात कार्यरत राहून देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सुखी रहावी यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून इतरांना सुख वाटतेय.

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी -सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग
9850845094
/9403803087 /8668502903
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.