Monday, April 6, 2020

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा ....

जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहाचय...! 
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवाचय...!

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय...!
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही

त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय...!
ज्या वेळी माझे बाहू 

थकलेत

पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस ,
समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचय...!

तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय संघर्ष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...! 
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण " स्वर्गीय "
असल पाहिजे...!
-IPS विश्वास नांगरे पाटील
सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग वर्दे गाव
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य यशस्वी अकॅडेमी -सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग
9850845094 /9403803087 /8668502903

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.