Friday, April 24, 2020

पुढील कोणत्याही शिक्षणासाठी 'आर्थिक पाठबळ' मिळवा

एकदा भेट द्या व पुढील कोणत्याही शिक्षणासाठी 'आर्थिक पाठबळ' मिळवा
         प्रिय मित्रांनो, अनेक मुलांच्या बाबतींत 12 वी नंतर असं घडत की हुशारी असूनही पुढील शिक्षण घेण्यास आर्थिक परिस्थितीत शक्य होत नाही व त्यामुळे त्यांचे पुढे शिक्षण घेवून आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची इच्छा अधुरीच राहते. परंतु आपल्याला ठाऊक आहे का? की अगदी B.A, B.COM, ITI ते B.Tech, M.Tech, Nursing यासारख्या अनेक शिक्षणक्रमासाठी विविध खाजगी संस्था तसेच सरकारी संस्थांमार्फत भरपूर प्रमाणात शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत मिळत असते. व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी तुम्ही कुठेही मेरिट मध्ये येण्याची गरज नसते तसेच अनेक योजनांसाठी कोणत्याही टक्केवारीची अथवा जातीची अट सुद्धा नसते.
              यासाठी 'सिग्मा संचलित' शिष्यवृत्ती योजना माहिती केंद्र सिंधुदुर्ग येथे सुरू करण्यात आले आहे. आपण 12 वी नंतर पुढे कोणतेही शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा कसा लाभ घेवू शकता त्यासाठी कुठे अर्ज करायचे व शिष्यवृत्ती कशी मिळवायची याचे परिपूर्ण मार्गदर्शन सिंधुदुर्गातील  12 वी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस 'सिग्मा' मार्फत केले जाईल. यासाठी आपण पालकांना सोबत घेवून अवश्य एकदा भेट द्या व पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळवा.
संपर्क.- सिग्मा करिअर अकॅडेमी
द्वारा शिष्यवृत्ती योजना माहिती केंद्र
वर्दे गाव, सिंधुदुर्ग
9850845094, 9403803087, 8668502903

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.