माझे सिग्मा अकॅडेमीतील दिवस - यश पर्व
"हिटमॅन स्वप्नील पांगम" च्या शब्दात
मी स्वप्नील सखाराम पांगम.. सिंधुदुर्ग पोलीस... सध्या कार्यरत दोडामार्ग पोलीस ठाणे... मला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 3 वर्ष पूर्ण झाली. मला पोलीस व्हायच होत आणि ती माझी इछा सिग्मा करीयर अकॅडेमि ने पूर्ण केली....कारण मला भेटलेले योग्य मार्गदर्शन मुळे आज मी पोलीस झालो... जा दिवशी मी अकॅडेमी मध्ये प्रवेश घेतला त्या दिवशी मी 85 किलो वजनाचा होतो... त्या नंतर मी हळू हळू प्रॅक्टिस सुरू केली. मैदानी व लेखी करून तसेच संचालक श्री. ठाकूर सर व प्राचार्य श्री. लोखंडे सर, ओटवणेकर मॅडम. मैदानी शिक्षक शेख सर यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले .. मी अकॅडेमी मध्ये 1वर्ष 4 महिने सराव करून तसेच अकॅडेमि चे मागर्दर्शन घेतले... ज्या वेळी मी अकॅडेमी मध्ये प्रवेश घेतला त्या वेळी माझा कडे सगळ्या बाबतीत कमतरता होती त्या वेळी मला पार्ट टाइम हॉटेल मध्ये जॉब करावा लागला मला अकॅडेमी ने त्या साठी पण पाठिंबा दिला... अकॅडेमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी फी पण मला कधी विचारली नाही..... अकॅडेमी मध्ये असताना मला खूप काही शिकायला भेटलं... आज मी सिग्मा कॅरियर अकॅडेमी मुळे महाराष्ट्र पोलीस झालो... आज त्या मुळे माझी वेगळी ओळख आहे... मला जर कोणी विचारलं पोलीस व्हायच असेल तर काय कराव लागत..... तर मी एकच सांगेन..... सिग्मा कॅरियर अकॅडेमी मध्ये प्रवेश घ्या टिकून राहा मेहनत घ्या... पोलीस व्हायची इछा आणि गरज नक्की पूर्ण होईल... मी माझा गावात पहिला पोलीस बनलो..... मी माझा अकॅडेमी चे आणि माझा गुरुजन वर्गाचे मनापासून आभारी आहे... कारण त्यांचा मार्गदर्शन मुळे मी आज पोलीस बनलो..... माझे चार शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. पण एक दिवस पुन्हा अकॅडेमि मध्ये... येऊन अकॅडेमी मध्ये असलेल्या स्टुडन्ट ना जमेल तस मार्गदर्शन करेल... तुमचा लाडका विध्यार्थी.. स्वप्नील सखाराम पांगम.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वर्दी हेच ध्येय......
संपर्क- सिग्मा करिअर अॅकॅडमी सिंधुदुर्ग
9850845094 /9403803087 /8668502903
सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.